Mahakumbh : राज ठाकरेंच्या ‘गंगाजल’ टीकेवर, नितेश राणेंचा ‘संध्याजल’ने हल्ला
राज ठाकरे यांच्या गंगाजलाबद्दलच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गंगाजल पिणार नाही, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी
