Eknath Shinde : परिस्थिती समजताच केला टांगा पलटी
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आणि सहकारी बँकांचे सशक्तीकरण हे महायुती सरकारचे प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती
