द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : नवे विद्यार्थी मेरिटवर परिणाम करत नाहीत

राज-उद्धव ठाकरेंच्या एकतेनंतर सुधीर मुनगंटीवारांचं विधान चर्चेत आलं आहे. शुभेच्छांमागे लपलेला राजकीय संकेत अनेकांच्या लक्षात आला. मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने मुंबई एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. अनेक वर्षांनी उद्धव ठाकरे आणि

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : शब्दांनी नाती बांधायची नाही, काँग्रेसला तत्त्वांचीच साथ हवी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाव्य युतीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, जे पक्ष काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, त्यांच्यासोबतच काँग्रेस पुढे जाईल. मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी

राज्यात मराठी भाषेवरून वाद चांगलाच पेटला आहे. अशात आता एका भोजपुरी कलाकाराच्या विधानानंतर या वादात ज्वाला उसळली आणि काँग्रेस नेत्यांनी थेट इशाराच दिला.  महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पॉडकास्टमध्ये रामायण, महाभारत, बुद्ध आणि संतपरंपरेच्या कथा नव्या आवाजात गूंजल्या. महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, इतिहास आणि भक्तीचा थेट संवाद घडतो. पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या चरणांशी नतमस्तक होताच, महाराष्ट्राच्या मातीतील

Read More
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : छत्रपतींच्या गौरवाला शब्दांची छेद

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी भाषणात छत्रपती संभाजीराजे व शिवरायांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. त्यांच्या विधानामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण तापलं आहे. लातूर जिल्ह्यातील हाडोळती

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट 

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाला नव्या वादाने आग दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंबाबत भाजप आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांनी संतप्त प्रतिक्रिया उसळल्या

Read More
महाराष्ट्र

NMC : नागपूरचं शहरसौंदर्य बोलकं झालंय

नागपूर महापालिकेने उड्डाणपूलाखालील जागांमध्ये बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिम आणि स्केटिंग रिंग विकसित करून शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. नागपूर हे केवळ संत्र्यांचं शहर नाही, तर आता क्रीडा-संस्कृतीचा नवा श्वास घेणारी

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : प्रसादाच्या बहाण्याने न्यायाचा फास 

काहीही गुन्हा न करताही हल्ली अनेकांवर खटले लावले जातात, केवळ प्रसाद मिळावा म्हणून, अशी थेट टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. प्रशासनातील मनमानीवर त्यांनी थेट बोट ठेवत अधिकाऱ्यांवर

Read More
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : बळीराजाच्या लुटीच्या लिंकला मुनगंटीवारांची काट

खत वितरणात जबरदस्तीने इतर वस्तू विक्रीचा खेळ सुरू असून, शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. या अन्यायाविरोधात आमदार सुधीर मुनगंटीवार थेट पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर लढ्याचा बिगुल वाजवणार आहेत. राजकारणात

Read More
महाराष्ट्र

Buldhana : थेंबथेंबासाठी हाक आणि मिशन पाण्यात

बुलढाणा जिल्ह्यात जलजीवन मिशनची 406 कामे अचानक थांबली आहेत. नळजोडण्या असूनही पाण्याचा थेंबही न दिसण्यामागे गंभीर कारण दडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत 1 हजार 256 कामे 2024 पर्यंत

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!