Nana Patole : मेंढ्यांच्या कळपात हरवली शिक्षण व्यवस्था
राज्यातील पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर घणाघात केला आहे. शिक्षक नसणे, पुस्तकांची अनुपस्थिती आणि भरतीतील मेंढेपणावर त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. राज्याचे पावसाळी
