Congress : मनपाच्या कानावर पडले कुंड्यांचे आवाज
नागपूरच्या नागरी समस्यांवर प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मनपाच्या मुख्यालयावर संतप्त आंदोलन छेडलं. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या कुंड्या फोडत निष्क्रियतेचा जोरदार
