Abhijit Wanjarri : भुसे साहेब वाढदिवसाचा रिटर्न गिफ्ट कधी
विधान परिषदेत शिक्षकांच्या वेतन आयोगासंदर्भात आमदार अभिजीत वंजारी यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट सवाल केला. अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांच्या आयुष्यात सध्या एक गोंधळ माजलाय, जणू काही त्यांच्या थकीत हप्त्यांचं
