Shambhuraj Desai : लाडक्या बहिणींना पर्यटनासाठी खास मेजवानी
महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने महिलांसाठी खास भेट दिली आहे. MTDC रिसॉर्ट्समध्ये महिलांना 50 टक्के सवलत मिळणार असून, हा उपक्रम महिलांच्या सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवला जात
