Maharashtra: शहाबाजचा इशारा; मंत्रालय उडवण्याची पाकिस्तानी धमकी
पाकिस्तानी नंबरवरून मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. समुद्रकिनारी वसलेली महाराष्ट्राची राजधानी मुंबई. जेथे समुद्रकिनारे, ऐतिहासिक
