Anil Deshmukh : ‘नारी’ सन्मानासाठी ‘शक्ती’ आता अंमलात यायला हवी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी आता शक्ती कायदा अंमलात आणला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल
