Mahakumbh: हिंदूत्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित
महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान न केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी दोघांवरही हिंदूत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला. महाकुंभस्नान
