Maharashtra : दादा, देसाईंवर राज्य सरकारकडून मोठी जबाबदारी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गंभीर होत आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारकडून दोन जणांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकात जाणााऱ्या महाराष्ट्रातील
