Mahayuti: शिंदे-अजित पवार ‘हम आपके हैं कौन’ मोडमध्ये
महायुतीमध्ये भाजपने 11 आमदारांना महत्त्वाच्या विधिमंडळ समित्यांची जबाबदारी दिली आहे. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गट अद्याप प्रतीक्षेतच आहेत, त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा
