Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी
मुंबईतील स्वयंपुनर्विकास प्रक्रियेच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून, एक खिडकी योजनेत सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबई जिल्हा बँकेकडे तब्बल एक हजार 600
