Mahayuti: यंदाच्या होळीला लाडकींसाठी गुलालासोबत साड्यांची उधळण
होळीच्या सणानिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी खास भेट. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी वाटपाचा मोठा निर्णय जाहीर. यंदाची होळी राज्यातील महिलांसाठी खास ठरणार आहे. रंगांचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी महायुती
