Harshwardhan Sapkal : मंत्री बेफिकीर अन् अधिकारी सैराट
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सपकाळ यांनी पुन्हा राज्य सरकारला निशाणा साधत टीका केली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदल झाल्यानंतर अनेक घडामोडी सुरू आहेत. हर्षवर्धन
