The Lokhit Live

महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : पोंभूर्णाच्या मातीत आता ‘मेक इन चंद्रपूर’

माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या 15 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रकल्पाला मंजुरी देत लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : सरकारनं फोडल्या आता वेळेच्या बेड्या 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू वाहतुकीला वेळेच्या बेड्यांतून मुक्त करत 24 तास परवानगीचा मोठा निर्णय जाहीर केला. वाहतूक वेळेच्या अटी शिथिल करत शासनाने विकासाच्या गतीला नवा रस्ता

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : व्हॅन खरेदीत भ्रष्टाचाराचा ‘कॅन्सर’

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नांच्या मुसळधारात एक गंभीर मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कॅन्सर निदानासाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हॅनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे. राज्याच्या पावसाळी

Read More
महाराष्ट्र

Bombay High Court : न्यायालयीन आदेशांना अधिवेशनाचं झाकण

अधिवेशनाच्या कारणाने न्यायालयीन आदेश झटकणाऱ्या अधिकाऱ्यांना नागपूर खंडपीठाने फटकारले. आदेश पाळा अन्यथा आम्ही शनिवार-रविवारीही सुनावणी घेऊ, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नुकत्याच झालेल्या एका प्रकरणाच्या

Read More
महाराष्ट्र

Vikas Thakre : झाडं तोडली, नियम मोडले अन् भू-माफियांना मोकळं रान दिलं

विकास ठाकरे यांनी नागपूरच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिवेशनात उचलून धरत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भू-माफिया, पर्यावरण आणि निधीच्या गैरवापरावर सभागृहात तीव्र चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 30

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : जेव्हा साधा कार्यकर्ता अध्यक्ष होतो, तेव्हा सिस्टिम हादरते

भाजपचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून निरोप घेतला. भिंती रंगवणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला, हेच माझ्यासाठी चमत्कार आहे, असे ते म्हणाले. पक्षाच्या भिंती रंगवणारा कार्यकर्ता, एके दिवशी

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : श्रीमंतांचा बंगला वाचविण्यासाठी लोकवस्ती बुडविणार 

चंद्रपुरातील आकाशवाणी मार्गात येणाऱ्या नाल्या जवळील पूर संरक्षण भिंतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारवर ताशेरे ओढले.  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा 3 जुलै रोजी तिसरा दिवस. सभागृहात वातावरण दमट नव्हते,

Read More
महाराष्ट्र

Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना

राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी

Read More
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : नाव बदलून ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठेवा

प्रियांक खरगेंच्या संघावर बंदीच्या विधानावर सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली आहे. हे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घालण्याच्या प्रियांक

Read More
महाराष्ट्र

Amaravati : श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वातील अहवाल सर्वोत्तम

राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित केले आहेत. यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचा अहवाल सर्वोत्तम ठरून त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!