द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Nagpur BJP : आई रडली, कळवळली पण आमदाराचा असंवेदनशीलपणा

आपल्या पोटचा गोळा डोळ्यासमोरून दिसेनासा झाला. अशात एका आईची काय अवस्था होणार. पण भाजपच्या आमदारला ही व्यथा, वेदना कळली नाही. घार हिंडते आकाशी, झांप घाली पिल्लांपासी हे संत जनाबाईंच्या अभंगातील

Read More
प्रशासन

Tadoba Project : आठशे एकराचा होणार कायापालट

चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे शक्य झालं आहे. विदर्भाच्या मातीत असलेले चंद्रपूर जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळं चंद्रपूर आकर्षणाचं

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : काहीच न करणाऱ्यांनी आपलं बघावं

काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांनी गोंदियासाठी काहीच केले नाही त्यांनी आपलं बघावं, असं पटोले म्हणाले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले प्रफुल

Read More
महाराष्ट्र

Maharashtra Congress : मोटवानी, मूलचंदानी यांचे निलंबन

वंचित बहुजन आघाडीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने देखील निलंबनाचे हत्यार उपसले आहे. दोघांना पक्षातून काढण्यात आले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक

Read More
महाराष्ट्र

Washim Election : पाच ठिकाणी निवडणुकीसाठी अकराशेवर अर्ज

भौगोलिक दृष्टीने लहान असलेल्या वाशीम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला आता रंगत आली आहे. वत्सगुल्मनगरी अर्थात वाशीम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला आता रंगत आली आहे. येथे पाच ठिकाणी नगर

Read More
प्रशासन

Nagpur Police : ‘DCP चमको’ने पत्रकारामार्फत विचारले काय हवे?

पोलिस दलात प्रसिद्धीच्या मागे असलेल्या मिटस्ट डीसीपी चमको यांनी ‘द लोकहित लाइव्ह’ला एका पत्रकारामार्फत नेमकं काय हवं ते विचारलं. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यापेक्षाही आपण सुपर कॉप आहोत.

Read More
महाराष्ट्र

Ravi Rana : स्थानिक भाजपकडून विरोधाचा सूरच

महापालिकेच्या निवडणुकीबाबत अमरावतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात युतीवरून ओढाताण कायम आहे. स्थानिक नेत्यांशी पंगा असतानाही भाजपला आपलेसे वाटणारे आमदार म्हणजे रवी राणा. आगामी महापालिका निवडणुकीत राणा

Read More
महाराष्ट्र

Maharashtra BJP : रवीभाऊ आले, पण काही देऊ न शकले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नागपूर दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र हा दौरा अत्यंत घाईचा ठरला आहे. विदर्भातील भाजप नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नागपूर दौऱ्याकडे लक्ष होते. मात्र चव्हाण

Read More
महाराष्ट्र

Yavatmal NCP : साहेबांची तुतारी बाजोरियांनी केली परत

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. अशात यवतमाळात राजकीय घटना घडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि आघाडी युतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद

Read More
प्रशासन

Nagpur Winter Session : लिकेजवर आता जालीम इलाज

नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा बरेच बदल दिसणार आहेत. यंदा प्रथमच विधिमंडळाचे छत लिकेज प्रुफ करण्यात आलं आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात एखाद्या राजकीय महोत्सवापेक्षा कमी नसतं. वर्षातून

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!