Washim Election : उमेदवारी पण थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज
नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता रंगतदार झाली आहे. अशात वाशीम जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच घटना घडली आहे. अधिकृत नाव जाहीर झालेली नसतानाही वाशीम जिल्ह्यात एकाने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
