IPS Transfer : स्वगृहासाठी देवाभाऊंनी दाखविला ‘विश्वास’
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. Nagpur : उपराजधानी नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जागी नवीन आयुक्त कोण
