इलेक्शन नंतर आता Narendra Modi करतील निवडणूक आयुक्तांचे सिलेक्शन
विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे. भारताच्या पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील
