द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

महापालिकेच्या गोंधळामुळे Aapli Bus बंद होणार

महानगरपालिकेकडून आपली बस ऑपरेटरकडे तब्बल 35 कोटींची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. महानगरपालिकेच्या बेफिकिरीमुळे आणि वित्त विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नागपूर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपली बस सेवा चालवणाऱ्या

Read More
महाराष्ट्र

वाळू Mafia बिनधास्त, सरकारचा नाकर्तेपणा

नागपुरात बेकायदेशीर वाळू उत्खनन बिनधास्त सुरू असून, शासनाची ड्रोन निगराणी योजना अद्याप कागदावरच आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले असून, नैसर्गिक संसाधनांची लूट बेधडक सुरू आहे. नागपुरात बेकायदेशीर

Read More
प्रशासन

नागपूर महापालिकेच्या Financial स्थितीला मोठा दिलासा

नागपूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागांच्या दुरुस्तीकरिता 72 कोटी आणि हुडकेश्वर-नरसाळा विकासासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या पायाभूत विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर

Read More
प्रशासन

महाशिवरात्रीला चैतन्यश्वरांकडे जाण्यासाठी Devotees यांना ‘खडतर वाटचाल’

महाशिवरात्रीच्या यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना पहेला ते आंभोरा सात किलोमीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून अपूर्ण आहे. महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना चैतन्यश्वर महादेवाच्या यात्रेची तयारी जोमात सुरू

Read More
महाराष्ट्र

चंद्रपूरच्या विकासासाठी आमदार Kishore Jorgewar सरसावले

भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांची भेट घेऊन जलदगती रेल्वेसेवेसाठी महत्वपूर्ण मागणी केली. चंद्रपूर शहरातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी एक सकारात्मक पाऊल

Read More
प्रशासन

उपराजधानीत फूटपाथचा Missing रिपोर्ट दाखल करा

नागपूरचे फूटपाथ आता पादचाऱ्यांसाठी नव्हेत, तर बेशिस्त दुकानदारांसाठी खासगी मालमत्ता बनले आहेत. उपराजधानीत सध्या एक नवीन खेळ सुरू आहे “फूटपाथ शोधा आणि बक्षीस जिंका!” पण दुर्दैवाने, बक्षीस अजून कोणी जिंकलेलं

Read More
महाराष्ट्र

विदर्भाच्या राजकीय गतिमानतेचा Maharashtra राज्यावर प्रभाव

महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार स्थापनेत विदर्भाचा मोठा प्रभाव आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र आहे. विदर्भातील मतदारांचे कौल कोणाकडे वळते, यावरून राजकीय पक्षांची पुढील वाटचाल निर्भर करते.  महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर विदर्भ

Read More
महाराष्ट्र

यवतमाळच्या शेतकऱ्यांना 232 कोटींचा Financial दिलासा

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील 2.85 लाख शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रभावी योजना राबवत आहे.

Read More
प्रशासन

फडणवीसांच्या Leadership मध्ये आउटर नागपूरचा झपाट्याने विकास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आऊटर नागपूरच्या विकासासाठी 2 हजार 577.28 कोटींच्या मेगा बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर शहराचा चौफेर विकास होत असतानाच आउटर नागपूरच्या प्रगतीसाठी भरीव आर्थिक तरतूद

Read More
महाराष्ट्र

रिक्षाचालकाच्या मारहाणीतून Former MLA सुटले, पण पायऱ्यांवर कोसळले

कर्नाटकातील बेळगाव येथे माजी आमदाराला रिक्षा चालकाने बेदम मारहाण केली. रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना माजी आमदाराचा झाला मृत्यू. बेळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. गोव्याच्या फोंडा मतदारसंघाचे

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!