लव जिहादला देवाभाऊ कायद्यानं घालणार बेड्या
राज्यात लव्ह जिहाद प्रकरण वेगाने वाढत आहेत. महिलांची फसवणूक करून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात येत आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य
