बहिणींना लाडकी नव्हे आळशी करताय; सरकारला Supreme फटका
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील लाडकी बहीण आणि अशा इतर मोफत योजनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोफत योजनांच्या आहारी गेलेल्या समाजावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र टीका करत, देशाच्या विकासाच्या दृष्टीने हा धोका
