पर्यटन मंत्र्यांकडून Lonar सरोवरच्या जागतिक ख्यातीला नवा आयाम
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. तर या स्थळाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी घोषणा केली आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला ग्लोबल स्तरावर अधिकाधिक
