शिवसेना गटांमधील स्नेहभोजनाचे Political वादळ
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्नेहभोजनाची निमंत्रण देण्यात आले आहे.
