माओवाद्यांच्या अंताची चाहूल; Gadchiroli मध्ये नवा अध्याय
गडचिरोलीतून माओवाद्यांची दहशत समाप्त होत आहे. नक्षलवाद्यांचा पूर्णपणे अंत करून गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत. एकेकाळी माओवाद्यांचा अभेद्य गड मानला जाणारा गडचिरोली आता त्यांच्या अस्ताचा साक्षीदार ठरत आहे.
