न्यायासाठी झटत आहेत Katol येथील शेतकरी
नागपुरातील सावनेर येथे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना शाश्वत मदतीची गरज आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कारवाई देखील व्हावी, अशी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. काटोल व नरखेड
नागपुरातील सावनेर येथे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना शाश्वत मदतीची गरज आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कारवाई देखील व्हावी, अशी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. काटोल व नरखेड
सावनेर मतदारसंघात कर्करोग रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळावे यासाठी आशिष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी
नागपूर शहरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून होते. स्मार्ट सिटीमधील या गंभीर स्थितीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तब्बल 3600 सीसीटीव्ही
अकोल्यातील क्रिकेट स्पर्धेत ज्याप्रकारे आमदार वसंत खंडेलवाल यांनी स्पर्धेत फलंदाजी केली. त्याचप्रमाणे अकोल्याच्या विकासासाठी ही त्यांनी दमदार फलंदाजी करावी, अशी अकोला वासियांची अपेक्षा. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित ‘इंटर प्रोफेशन
राज्यभरात प्रीपेड मीटरचा विरोध वाढला आहे. परंतु वीज चोरी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने प्रीपेड मीटर लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात वीज चोरी रोखण्यासाठी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी ठोस पाऊले
राज्यात आता भाजप सरकार सोशल मीडियावर आक्रमक होणार आहे. भाजप नेत्यांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार. सोशल मीडियाच्या गैरवापरायला आळा घालण्यासाठी मोहीम. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात सातत्याने सोशल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांचे दर्शन आता नागपुरात होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत कायदा व सुव्यस्थेचं राज्य पोलिस राखतात. पण याच खाकी वर्दीवाल्यांच्या कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या परिवारात मिसळत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी त्यांच्या व्यथा, वेदना जाणून
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे. अमरावतीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस फेकून केले आंदोलन. अमरावतीत 6 फेब्रुवारी रोजी
आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि सहज सुविधा मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वेबसाइट्स अद्ययावत करण्यासाठी आता अधिकृत पातळीवर पाऊले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री