राज्यात IAS फेरबदलाचा क्रम सुरूच
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहे. याचा क्रम सध्या कायम आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय रचनेत अनेक बदल केले आहेत. त्यानुसार काही सनदी