राजकीय कार्यक्रमासाठी आमदार जोरगेवारांना Collector यांचा नकार
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्या सभागृहात कार्यक्रम
