देवाभाऊच्या गावात बावनकुळेंना Republic Day संधी
यंदाचा प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रासाठी काहीसा वेगळा ठरणार आहे. राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा करण्याची तयारी झाली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
