सरकार बदलले IAS नंतर आता IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाली आहेत. अलीकडेच आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. लवकरच आयपीएस अधिकारी देखील बदलले जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले