सकाळी लवकर घराबाहेर पडणारे Anup Dhotre सोबत ठेवतात डबा
Views: 19871 अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही विजय मिळवल्यानंतर उमेदवारांचे भाव चढतात. अशात तर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला म्हटल्यानंतर खासदाराचे भाव तर सोन्यापेक्षा जास्त चढायला पाहिजे. परंतु अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचे