परभणीबाबत Devendra Fadnavis यांनी सांगितला घटनाक्रम
परभणी येथे घडलेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक याबाबत चर्चेची मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, 20 डिसेंबरला Vidhan Sabha