विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक
महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेलं काम जागतिकस्तरावर विक्रमी असंच ठरलं आहे. ‘काम बोलतं’ असं मुनगंटीवार यांच्याबाबत म्हटलं जातं. विद्यमान वनमंत्र्यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपचे
