द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

बीड प्रकरणावरून सुरेश धस भेटले Ajit Pawar यांना

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलेच आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली.

Read More
प्रशासन

राज्यातील आठ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरू झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेलं हे सत्र अद्यापही कायम आहे. राज्यात महायुती सरकार सत्तारूढ झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र

Read More
महाराष्ट्र

व्हायरसबाबत Nagpur Collector म्हणाले घाबरण्याची गरज नाही

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एमएमपीव्ही विषाणू सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. टीव्हीवरील भडक बातम्यामुळं देशातील लोक घाबरले आहेत. अशात नागपुरात दोन बालकांना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यानंतर प्रशासन ‘हाय

Read More
प्रशासन

सर्व वाहनांना आता FasTag बंधनकारक

टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून फास्टटॅग प्रणालीचा वापर केला जात आहे. आता महायुती सरकारनं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा

Read More
महाराष्ट्र

नागपूरसह तीन Airport वेळेत होणार पूर्ण

राज्यातील विमानतळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी विमानतळाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. नागपूर,

Read More
महाराष्ट्र

संजय राउत म्हणाले, Ajit Pawar ॲक्सीडेंटल नेते 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या मुद्द्यावरून त्यांनी महायुती सरकारवर निषणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भरभरून यश प्राप्त केले. महाराष्ट्रात भाजपला

Read More
संपादकीय/लेख

बेताल वाचाळवीर Leader उचलतात जीभ, लावतात टाळूला

राज्यातील काही नेते उचलली जीभ की लावली टाळूला असा प्रकार सर्रासपणे करीत आहेत. कोणता नेता कधी काय बोलेल याचा नेम नाही. काही नेते तर आरोप-प्रत्यारोप करताना पातळी सोडत आहेत.  राकट

Read More
महाराष्ट्र

माओवाद्यांच्या हल्ल्यात Chhattisgarh मध्ये आठ शहीद 

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांचे वाहन उडविण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) वापरल्याने एक चालक आणि आठ जवान शहीद झाले आहेत.  माओवाद विरोधी मोहिमेवरून परत येत असताना सुरक्षा दलावर हल्ला झाला.

Read More
महाराष्ट्र

शिंदेचा बुलढाण्यातील MLA जाहीरपणे बोलला अश्लील भाषेत

सातत्यानं आपल्या वाचाळवीरपणामुळं आमदार संजय गायकवाड चर्चेत राहतात. आता त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे अश्लील भाषेचा वापर केला आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड सतत चर्चेत राहतात. आता तर त्यांनी जाहीर

Read More
महाराष्ट्र

अचलपुरात Bacchu Kadu अन् Pravin Tayde यांच्यात वॉर

प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यात राजकीय युद्ध सुरू झालं आहे. आता बच्चू कडू यांनी थेट तायडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!