Bacchu Kadu : तालुक्यांतून मंत्रालयाकडे घडवणार क्रांती
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. २ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास मंत्रालयात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सात दिवस, एक मिशन आणि
