BJP State President : प्रदेशाध्यक्षाच्या सिंहासनावर कुणाची लागणार मोहर ?
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला असून दिल्लीकडून निर्णायक टप्प्यावरचा डाव टाकला गेलाय. किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाची घोषणा जवळ आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या
