Abu Azmi : वारीवर शब्दांनी पेटवली आग, आता माफीचा मेघ
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या
