द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच 

भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवरून सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्वाला भडकला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी सैनिकी

Read More
देश

Nana Patole : सीमेवर विजयी, पण ‘व्हाइट हाऊस’ पुढे नम्र 

पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत कडक प्रत्युत्तर दिलं. मात्र युद्धसदृश वातावरणात अचानक युद्धबंदी जाहीर झाल्याने आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे.

Read More
महाराष्ट्र

Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणावर असलेले बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं काही बिघडलं, तर सत्ताधारी खासदार-आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोषपूर्ण इशारा रोहित पवारांनी दिला आहे. सत्तेच्या सवयीने संवेदनशीलता

Read More
महाराष्ट्र

Amaravati : बच्चू कडूंच्या तब्येतीत गंभीर घसरण

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली असून राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रहार

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नागपूरच्या गल्ल्यांत फिरतेय मोबाईल संजीवनी 

नागपूरच्या गल्ल्यांमध्ये आता आरोग्याची गाडी धावतेय, ज्यात नाही मोठं हॉस्पिटल, पण आहे जीव वाचवणारी सेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून, गरजू नागरिकांसाठी मोफत फिरती आरोग्य सेवा सुरू झाली आहे. नागपूर

Read More
महाराष्ट्र

Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कडू यांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेच्या पायऱ्या

Read More
महाराष्ट्र

Local Body Elections : निवडणुकीचा फटाका फुटणार दिवाळीनंतर ? 

राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर चालना मिळाली आहे. दिवाळीनंतर महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये मतदानाचा उत्सव रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : अनुदानाचे हक्काचे घास, भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात 

मराठवाड्याच्या मातीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं दु:ख विकलं गेलंय आणि यावेळी खलनायक ठरलेत, मदतीचे हात असायला हवे असलेले सरकारी कर्मचारीच. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : महायुती विरोधात काँग्रेसची थेट राष्ट्रपतींकडे धाव 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आता राष्ट्रपतींपर्यंत थेट धडक दिली आहे.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा गाजत आहे. आता या

Read More
महाराष्ट्र

Akola/Khamgaon : भरगड – सानंदा यांचा डाव अन् काँग्रेसला घाव; दादांना शरण 

अकोला आणि खामगावच्या राजकारणात प्रचंड खळबळ. काँग्रेसचा पंजा सुटून आता घड्याळाच्या दिशेने दोन्ही दिग्गज नेत्यांची वळवळ सुरू झाली आहे. पक्षांतराने सत्तासमीकरणांमध्ये होणार नवा स्फोट. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!