Prakash Ambedkar : नांदेडच्या धर्तीवर एकत्रीकरणाचा फार्मूला
नांदेडच्या धर्तीवर वंचित आणि काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत हा फार्मूला वापरला जाणार का, अशी चर्चा आहे. नागपुरातील वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
