Chandrashekhar Bawankule : मायक्रो झोनिंगमुळे मागास वस्त्यांना दिलासा
रेडी रेकनरमधील अन्याय दूर करण्यासाठी महसूल विभागाने मायक्रो झोनिंगचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विकसित व मागास भागांसाठी स्वतंत्र दर ठरवले जाणार आहेत. नागपूरसारख्या शहरी भागांमध्ये झोननिहाय रेडी रेकनर दरामुळे मागास
