द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मूक गूढ

न्यायालयीन कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात निर्णायक वळण आले आहे. या प्रकरणात कायद्यातील त्रुटी, आणि स्वतंत्र SIT स्थापनेची मागणी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. परभणी जिल्ह्यातील संविधान शिल्पाच्या

Read More
महाराष्ट्र

Mohan Bhagwat : जातीभेद विसरून एक समरस राष्ट्र बांधण्याची गरज

मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत समाजातील जातीभेद दूर करून समरस आणि सर्वसमावेशक राष्ट्रनिर्मितीची गरज व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात

Read More
प्रशासन

Maharashtra : आकाश गप्प, पण शेतकऱ्यांना कृषी खात्याचा सावधतेचा इशारा

मेघ गडगडले, आशा निर्माण झाली, पण आता आभाळ शांत आणि शेतकरी पुन्हा चिंतेत. राज्यात मान्सूनचा प्रवास थांबला असून, काही दिवसांपर्यंत पावसाची प्रतीक्षा अनिवार्य झाली आहे. राज्यात पावसाची लाट आल्यासारखी वाटली,

Read More
प्रशासन

Amravati : काँग्रेसने उघड केला अवैध वाहतुकीचा काळा बाजार

अमरावतीत प्रवासी बसमधून प्रतिबंधित आणि अवैध बियाण्यांची वाहतूक पकडली गेली असून, युवक काँग्रेसने आरटीओकडून प्रत्येक थांब्यावर तपासणी करण्याची मागणी केली आहे. अवैध पार्सल वाहतुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अमरावतीत युवक काँग्रेसने  एक

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : प्रकल्पांचे भूमिपूजन म्हणजे केवळ निवडणुकीचे हत्यार

नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा ठाम शैलीत भाष्य करत थेट आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच

Read More
महाराष्ट्र

Congress : मोदींची गोष्ट म्हणजे, बोलाचा भात, बोलाचीच कढी 

भाजप सरकारच्या आश्वासनांची पडताळणी व्हायला हवी, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या वचनाचा हिशोब मागण्यात आला आहे. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, पण

Read More
महाराष्ट्र

Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या प्रमाणातील अनियमिततेचा आरोप करून राजकारणात खळबळ उडवली आहे. यशोमती ठाकूर यांनीही भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उभे केले आहेत. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य

Read More
महाराष्ट्र

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रतीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक

Read More
देश

Prakash Ambedkar : बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून न्यायमंदिरातच पेटला वाद

ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यावरून जातीय वक्‍तव्यांचा व विरोधाचा भडका उडाला आहे. या विरोधावर प्रकाश आंबेडकरांनी थेट मनुवादी मानसिकतेवर घणाघात करत तीव्र संताप व्यक्त केला

Read More
महाराष्ट्र

Anil Deshmukh : मुख्यमंत्री जनतेचे लक्ष भरकटवत आहे

काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर निवडणूक चोरी केल्याचा आरोप केला केल्याने राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उसळले आहे.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!