द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Kirit Somaiya : अमरावतीत बनावट जन्मप्रमाणपत्रांचा ‘धुंद मेला’

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी अमरावतीत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवर मोठा वाद उभा केला असून, त्यांनी यावर कडक पोलिस कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील

Read More
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : अहिल्याबाईंच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा नवा संकल्प

त्रिशताब्दी उलटून गेली, पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजसेवेच्या मार्गाला उजळतोय. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुल नगरीत सिंदूर तिरंगा यात्रेचा गजर आणि स्त्रीशक्तीचा उत्साहदायक मेळावा अनुभवायला मिळाला. समाजरचनेत नारीशक्तीचा तेजस्वी

Read More
महाराष्ट्र

Amravati : महापालिकेच्या रणभूमीत महायुतीचे दोन सेनापती आमने-सामने

अमरावतीत महापालिकेच्या रणसंग्रामाचं ढोल बडवलं जात असताना, महायुतीतले दोन बलाढ्य सेनापती खोडके आणि राणा दांपत्य समोरासमोर ठाकले आहेत. एकमेकांच्या छायेत न जगणाऱ्या या दोन गटांच्या संघर्षाने महायुतीच्या एकसंधतेला हादरा दिला

Read More
महाराष्ट्र

Sanjay Rathod : ‘ऑपरेशन प्रस्थान’ने मुली झेपावतील स्वसंरक्षणाच्या आकाशात

कधी काळी दुबळ्या समजल्या गेलेल्या मुली आज आपल्या स्वप्नांसाठी सज्ज होत आहेत, कारण त्यांच्याकडे आता आहे आत्मसंरक्षणाचं प्रभावी शस्त्र, आणि या परिवर्तनाचं नाव आहे “ऑपरेशन प्रस्थान”! यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : मी मेरिटचा विद्यार्थी नाही, पण संघाने मला घडवलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात संघातून मिळालेल्या मूल्यांवर आधारित आपले विचार मांडले आणि निर्णय घेण्याच्या धाडसावर भर दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या थेटपणासाठी आणि नवीन

Read More
महाराष्ट्र

Amol Mitkari : औकात पहा मग अजित पवारांवर बोला

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार व अमोल मिटकरी यांच्यावर निधीअडवणुकीचा आरोप करत सडकून टीका केली होती. त्यावर आता आमदार मिटकरींनी हाकेंच्या पात्रतेवर सवाल उपस्थित केला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे

Read More
महाराष्ट्र

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही महायुतीतील काही नेत्यांना अद्यापही धडा मिळालेला दिसत नाही; शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता त्यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्च्यांवर भारी

Read More
प्रशासन

Shiv Sena Nagpur : रुग्ण सेवेसाठी समीर शिंदे सरसावले

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुखांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मेडिकल हब म्हणून नावारूपाला आलेलं नागपूर शहर सध्या वैद्यकीय अडचणींच्या

Read More
महाराष्ट्र

Congress : मोदींना विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?

यवतमाळत दाभडी गाव पुन्हा एकदा राजकीय हालचालींचं केंद्र बनत आहे. 11 वर्षांपूर्वी जिथं मोठी आश्वासने दिली गेली, तिथूनच 3 जूनला काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे, त्या वचनांची आठवण करून देण्यासाठी. देशात

Read More
महाराष्ट्र

Amol Mitkari : ओबीसी नेत्याने दादांच्या आमदाराला ‘बाजारू विचारवंत’ म्हणून डिवचलं

लक्ष्मण हाके यांना भेट मिळालेल्या फॉर्च्यूनर गाडीवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावर लक्ष्मण हाके यांनी अजित पवार आणि मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोपाची धग

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!