द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

MSRTC : एका बाजूने वीज, दुसऱ्या बाजूने तिजोरीला गळती 

एसटी महामंडळाने घेतलेली हरित प्रवासाची दिशा आता आर्थिक आव्हानांच्या वळणावर येऊन ठेपली आहे. हजारो ई-बसेसचा भव्य प्रकल्प मार्गी लागण्याच्या तयारीत असतानाच, कोट्यवधींच्या संभाव्य तोट्याचे सावट महामंडळावर गडद होत चालले आहे.

Read More
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केलेल्या वादग्रस्त विधानावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा

Read More
प्रशासन

Krishna Khopde : नागपूरमध्ये पुन्हा वाढला महापुराचा धोका

नागपूरमध्ये अवकाळी पावसाळ्यामुळे पुराचा धोका वाढल्याने भाजपने महानगरपालिकेच्या नदी-नाल्यांच्या साफसफाईवर आक्रमक सवाल उपस्थित केले आहेत. पावसाळा आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभा आहे. यंदाही अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये संकट उभे केले आहे.

Read More
महाराष्ट्र

Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे

जलजीवन मिशनच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या योजनांमध्ये वेग नसल्याने प्रशासन आता गंभीर झालं आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी थेट हस्तक्षेप करत ठेकेदारांना जबाबदार धरत कठोर निर्देश जारी केले. ‘जल ही

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : वंचितांच्या हातात वैद्यकीय साधनांऐवजी दगड का?

जळगावमध्ये आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आल्याने राजकीय वाद सुरू झाले आहे. नवा जीव रस्त्यावरच जन्माला आला, पण या आनंदाच्या क्षणी मानवतेला मोठा अपमान

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : ढेकळ्यांचे पंचनामे अन् हमीभावाच्या आश्वासनांचं स्मशान 

हमीभावाच्या नावाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासनांची शिधा दिली, पण त्यांच्या पदरात पुन्हा निराशाच पडली आहे, असे म्हणत काँग्रेसने सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला

Read More
प्रशासन

Ladki Bahin Scheme : वेतनाची भाकर खाल्ली, तरी हप्ता हवा दरमहा

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारच्या योजनेचा गैरवापर केल्याने सरकारच्या तिजोरीवर फटका बसला आहे. गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना

Read More
महाराष्ट्र

Pravin Datke : नागनदीला गुदमरणाऱ्या गाळात मनपाचे जबाबदारीचे भान हरवले 

नागपूरच्या हृदयातून वाहणारी नागनदी आज स्वतःच मदतीसाठी हाक देताना दिसतेय. सफाईच्या नावावर केवळ दिखावा झाल्याने थोडक्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि समस्या उफाळून आली. नागपूर शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी

Read More
महाराष्ट्र

Historical Icon : नागपूर रेल्वे स्थानकासाठी रघुजी भोसले नावाची साद

नागपूर रेल्वे स्थानकाला आंबेडकर, हेडगेवार, बख्त बुलंद शहा यांच्यासह इतर महापुरुषांच्या नावांच्या शिफारशीनंतर ऐतिहासिक योध्याचे नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नागपूर हे केवळ भौगोलिक दृष्टिकोनातूनच

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ई-फाईल्स स्वीकारा, आता कागदपत्रांना विसरा

महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कागदाऐवजी ‘ई-फाईल्स’चं युग सुरू होणार आहे. सरकार बदललं की नुसते चेहरेच नाही, तर पद्धतीही बदलतात, हे

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!