Bhandara : लाखनीत खतांच्या बनावट साखळीचा पर्दाफाश
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बनावट खत जप्त करून मोठी कारवाई केली. बनावट बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साथी पोर्टलची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवीन खरीप हंगामाचा उत्साह शेतकऱ्यांमध्ये
