Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांकडून मिळालेल्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरून अमरावतीत तहसीलदारांवर फौजदारी कारवाईची मागणी केली. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या यांनी
