द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Nagpur : पाण्याचे तांडव थांबविण्यासाठी अंबाझरीचं कवच अधिक मजबूत 

सप्टेंबर 2023 मध्ये आलेल्या महापुराच्या जखमा अजूनही नागपूरच्या आठवणीत ताज्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाझरी तलावाच्या मजबुतीकरणासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागलं आहे. नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात सप्टेंबर 2023 मध्ये आलेल्या महापुरामुळे

Read More
महाराष्ट्र

Jagdish Gupta : शिंदे गटात पक्षसंघटन वाढीस लागणार

भाजपमधून निष्कासित झालेले माजी मंत्री जगदीश गुप्ता शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे गटासाठी महापालिका निवडणुकीपूर्वी ही मोठी राजकीय संधी आहे. भाजपमधून निष्कासित झालेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता हे

Read More
महाराष्ट्र

Good Governance : सुधारणांच्या शर्यतीत अमरावतीचा झंझावात 

राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानातून कार्यक्षमतेचा नवा आदर्श उभा राहिला आहे. या उपक्रमात अमरावती विभागीय माहिती कार्यालयाने राज्यात दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी कामगिरी नोंदवत आपली छाप सोडली आहे. महाराष्ट्र

Read More
महाराष्ट्र

Yashomati Thakur : महाराष्ट्राच्या हजारो गावांचं शालेय पान अजूनही रिकामं

शहरी स्मार्ट क्लासरूमच्या गोंगाटात ग्रामीण महाराष्ट्राची शाळा हरवली आहे. आठ हजारहून अधिक गावे आजही शिक्षणाच्या पहिल्या पायरीपासूनही दूर आहेत. शहरांमध्ये डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम यांची चर्चा रंगताना

Read More
प्रशासन

Yasomati Thakur : आदिवासींच्या जागा गिळणाऱ्यांवर कारवाई का नाही?

राज्य मंत्रालयातील अनुसूचित जमातीच्या 50 पदांवर गैरआदिवासी कर्मचाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरित्या कब्जा केला आहे. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आदिवासी समाजात तीव्र संताप आणि असंतोष निर्माण

Read More
देश

Praful Patel : दहशतवादाविरुद्ध लढ्यात गैरजबाबदारपणा नको

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली आहे. त्यांनी हे वक्तव्य बालिश व काँग्रेससाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : मातीच्या वाटा आता प्रगतीचे मार्ग 

शेतीच्या वाटा आता अरुंद राहणार नाहीत. पारंपरिक शेतरस्त्यांना 12 फुटांची नवी रुंदी देत सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रगतीला गती दिली आहे. महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण

Read More
महाराष्ट्र

IPS Archit Chandak : अकोल्यातील गौ तस्करांच्या मुस्क्या आवळणार 

अकोल्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात यशस्वी कामगिरी बजावलेले अर्चित चांडक आता अकोल्यात कायद्याचा ठाम आणि पारदर्शक आवाज बनतील, अशी अपेक्षा आहे. अकोला

Read More
प्रशासन

Pravin Datke : नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

नागपूरमध्ये आमदार प्रविण दटके यांच्या नावाचा गैरवापर करून एका अज्ञात व्यक्तीने फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. नोकरी व शासकीय योजनांच्या नावाने नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात पुन्हा एकदा

Read More
महाराष्ट्र

Raj Thackeray : सत्तेच्या रणांगणात दोन वंशांचे वादळ 

राज ठाकरे पुन्हा एका स्फोटक वक्तव्यांनी धडाकेबाज विधानांनी चर्चेत आले आहेत. ठाकरे-पवार या दोन राजकीय ब्रँड्सना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पहलगाम हल्ल्यावरही भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!