Raj Thackeray : सत्तेच्या रणांगणात दोन वंशांचे वादळ
राज ठाकरे पुन्हा एका स्फोटक वक्तव्यांनी धडाकेबाज विधानांनी चर्चेत आले आहेत. ठाकरे-पवार या दोन राजकीय ब्रँड्सना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पहलगाम हल्ल्यावरही भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे.
