The Lokhit Live

महाराष्ट्र

Mahayuti : वाघ – बिबट्यांच्या वाटेवर आता सौरशक्तीचा पहारेकरी 

वन्यजीव आणि माणसातील संघर्ष आता गंभीर वळणावर आला असताना, राज्य सरकारने त्यावर अभिनव उपाय शोधला आहे. बफर झोनमधील जमिनी शेतकऱ्यांकडून भाड्याने घेऊन त्यावर सौर प्रकल्प व बांबू लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी

Read More
महाराष्ट्र

Indigo Airlines : बॉम्बच्या सावटाखालील विमान आकाशातून नागपूरच्या जमिनीवर 

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप असून, विमानाची सध्या सखोल तपासणी सुरू आहे. कोचीहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेले इंडिगो

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : पंतप्रधान भित्रट भागुबाई 

पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलायची संधी असूनही केंद्र सरकारने ती गमावली, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मोदी सरकारचं नेतृत्व भित्रं आणि दबावाखाली झुकलेलं असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. वंचित बहुजन

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महापालिकेच्या गाभाऱ्यात सत्ता स्थापनासाठी ‘देवेंद्र मंत्र’ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना महापालिका जिंकण्याचे आवाहन केले आहे. बॅकलॉग भरायचा असेल, तर परिवर्तन अनिवार्य, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. राजकारणात नवा जोश, नव्या दिशा, आणि स्पष्ट निर्धार घेऊन मुख्यमंत्री

Read More
महाराष्ट्र

Shubham Gupta : गायपासून बँकेपर्यंत, आयएएसच्या घोटाळ्यांचा गोंधळ नृत्य 

आयएएसच्या नावावर एक नवा घोटाळा उजेडात. गडचिरोलीपासून सांगलीपर्यंतच्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मालिकेतून आयएएस शुभम गुप्ता पुन्हा चर्चेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील एक नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, शुभम गुप्ता. वयाच्या तिशीतील

Read More
प्रशासन

Chandrashekhar Bawankule : यंदा नागपूर मनपाचा जलभरावाला रामराम

उपराजधानी नागपुरात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र यंदा अशी परिस्थिती टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे पुढे सरसावले आहेत. राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे. अवकाळी पावसाने आधीच काही

Read More
महाराष्ट्र

Chandrapur : बीटी बियाण्यांचा काळा ‘पुष्पवाटप’ उघड 

प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक थांबवत चंद्रपूर पोलिसांनी मोठा स्फोट टाळला आहे. 800 पॉकेट्ससह 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले. कृषीक्षेत्रातील निषिद्ध बीटी बियाण्यांच्या काळ्या

Read More
महाराष्ट्र

Ashish Deshmukh : आमदारांच्या आग्रहाने मोहपाची नव्याने नकाशा क्रांती 

2017-18 मध्ये मोहपात झालेला सिटी सर्वे 99 टक्के चुकीचा ठरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आता आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा सर्वे रद्द होऊन नव्याने,

Read More
महाराष्ट्र

Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या सुखासाठी आमदारांचा थेट मातीशी संवाद

विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काही शेतकऱ्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील यशस्वी शेती प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला. सध्या राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न चांगलाच धगधगत आहे. कर्जमाफीपासून सुरू

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : काँग्रेस – भाजपची युती अन् दलालांची मौन यात्रा

नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी करत मौदा खरेदी-विक्री संघाची निवडणूक जिंकली. वंचितांवर टीका करणारे राजकीय दलाल मात्र गप्प बसले, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केला. नागपूरच्या राजकारणात एक मोठा

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!