Akash Fundkar : शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला सरकारपर्यंत
खतं आणि बियाण्यांची जबरदस्तीची विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. राज्यातील खरीप हंगाम जवळ आल्याने
